राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना
महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती(महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवियत्री सन्मा.प्रा.आशाताई ब्राह्मणे यांची मुंबई विभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील कालावंतांकडून शुभेच्छांचा वर्षाव
होत आहे.तसेच या पदावर आशाताई सारख्या कुशल संघटक
व कर्तव्यदक्ष महिले ची नियुक्ती झाल्यामुळे मुंबई विभागात आता महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या कामकाजास वेग येईल असा ठाम विश्वास सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट कलावन्त न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य ) व ज्येष्ठ लोकशाहीर प्रेमसागर कांबळे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र कलावन्त न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य ) यांनी व्यक्त केला.व आशाताई यांच्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
0 Comments