पुसद तालुक्यातील घाटोडी येथे विष प्रश्न करून आत्महत्या. शेतकऱ्यांचे नाव. भगवान दत्ता मीरासे. वय.50 वर्ष याबाबत प्राप्त माहिती अशिकी. घाटोडी येते दि.30/10/2022 वार. रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता आपल्या राहत्या घरी जीव संपवला. त्यांच्या पशचात.आईवडील /पत्नी /मुलगा. मुलगी असा परिवार आहे. त्यांच्याकडे 3.32 हेक्टर जमीन होती. व शेतसर्वे no.384 असून शेत हे बंचिंचोली ता. हातगाव. जि नांदेड येथे आहे. व त्यांच्यावर स SBI बँकेचे अंदाजी 15.0000 रु. कर्ज होते. व मायको फायनस, आणि शेतात काही पिकत नसल्याने. कारणाने ते कामासाठी घाटोडी सासरवाडी येथे दहा वर्षा आधी स्ताही झाले. आणि सासरवाडी येथे येऊंनही ते शेतीच करत होते. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सतत च्या पावसामुळे पाहिजे त्यासारखे उत्पन्न झाले नाही. आणि लोकांकडून कडून लावलेले पैसेही वसुल झाले नाही. व आपली मुलगी लग्नाला आली तिचे लग्न करायचे. सातबाऱ्यावर अडलेले कर्ज कशे फेडायचे.अशा प्रकारे ते सतत विचार करायचे आणि एक महिन्यापावून उदास राहत होते. व अखेर कर्जला कंटाळून. काल दि.30/10/2022 वार रविवार रोजी त्यांनी घाटोडी येते आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. हे घरच्याना कळतच त्यांना ग्रामीण रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले. व डॉक्टरांनी तपासणी केली असता ते मृत घोषित करण्यात आले.
0 Comments