युजर्सना Whatsapp सेवेचा लाभ घेता येत नाहीत. कोणतेही मेसेज जात नसल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.
मुंबई : दिवाळीचा आनंद साजरा केला जात असताना आता इंटरनेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेलं Whatsappचीसेवा ठप्प झाली आहे. युजर्सनाWhatsapp सेवेचा लाभ घेता येत नाहीत. कोणतेही मेसेज जात नसल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे संवाद साधण्यात अनेक अडथळे येत आहेत.
जवळपास पाऊण तासापासून ही सेवा ठप्प असल्याची माहिती मिळाली आहे. व्हॉट्सअॅपकडून सेवा ठप्प का झाली याचं कारण अद्याप देण्यात आलं नाही. याआधी देखील Whatsapp ची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे युजर्सला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
0 Comments