यवतमाळ,
यवतमाळ च्या दारव्हा मध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. संदीप तोटे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण दारव्हा तालुका हादरला आहे. या हत्याकांडाची बातमी शहर व तालुक्यात पसरताच एकच खळबळ माजली होती. हत्याकांडाची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या करण्यात आलेला व्यक्ती हा माजी न.प.उपाधक्ष सुभाष दुधे हत्या कांडातील प्रकरणाचा आरोपी असल्याची माहिती आहे.
0 Comments