प्रतिनिधि:- ज्ञानेश्वर मेटकर
आज भारतीय जनता पक्षावर तसेच आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोणी येथील बहुसंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमतःच लोणी येथील एवढा मोठा प्रमाणातला हा पक्षप्रवेश होता, जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव तत्पर राहील आणि दिलेला शब्द कधीही खाली जाऊ देणार नाही अशा पद्धतीचा विश्वास आमदार निलय नाईक यांनी ग्रामस्थांना दिला,
याप्रसंगी सरपंच किशोर काळे सुधाकर बोडके हरिभाऊ फुलाते रेशमाजी बोडखे कैलास मनवर महेश बोडके मधुकर मनवर शांताराम काळे विठाबाई माहुरे सुनीता काळे लक्ष्मीबाई बोडके किशोर काळे शेषराव कुलाते गजानन दुमारे प्रवीण बोडके संतोष मंदाडे देवानंद कांबळे दिगंबर सूर्यवंशी गजानन उगले, गजानन बोडखे केशव मनोहर परमेश्वर बोडके आत्माराम गायकवाड आप्पाराव बोडके दत्तराव काळे किरण बोडके विशाल पुलाते सुदर्शन पवार विश्वास फुलाते कपिल पुलाते करण काळे ओम बोडके सुमित बोडके ओमकार काळे प्रशांत बोखारे जमाजी भाग्यवंत अनिल काळे अन्नपूर्णा बोडखे दुर्गा बोडखे शीला शिशुळे वंदना बोडखे शालिनी बोडखे छायाबाई दुर्गे उषा बोडके किरण बोडके शकुंतला काळे छायाबाई गायकवाड रमाबाई मनवर भारतबाई मनोहर बेबीबाई मनवर प्रज्ञा मनवर दिलीप मनवर देविदास बोडखे किसन बोडखे किशोर बोडखे शरद बोडखे राजेंद्र काळे गाडे पाटील संभाजी पुलाते बाबुराव बोखारे अनिल मनवर रामदास मनवर शरद काळे अमोल मनवर गोपीचंद काळे भीमराव गायकवाड अभिजीत पुलाते लोणी येथील ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक संपूर्ण ग्रामस्थ यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला,याप्रसंगी आमदार निलय नाईक माधवराव माने आरतीताई फुपाटे अनिरुद्ध पाटील चोंढीकर निळकंठ पाटील विश्वास भवरे नंदकुमार काळे सुधाकरराव ठाकरे भारत पाटील मोतीराम राठोड पंडित घाडगे पंजाबराव भोयर प्रतीक पाटील सुधाकर राठोड तसेच गणमान्य गण विवेक मस्के उपस्थित होते,
0 Comments