राज्यात मागच्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट (heat wave) वाहत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेता (yellow alert) देण्यात आला होता. दरम्यान आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची (rain) शक्यता वर्तवण्यात आली होेती. काल सोमवारपासून अंदमानमध्ये मान्सून (monsoon came in Andaman) आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान केरळ मार्गे महाराष्ट्रात मान्सूनचा (Maharashtra monsoon) प्रवास राहणार आहे. (weather forecast)
राज्यात कोकणात पहिल्यांदा मान्सूनचे आगमन होणार आहे. यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. बळीराजासोबत शहरीभागातीलही मान्सूनची चाहूल लागली आहे. राज्यातील पुणे, मुंबई आणि मुख्य शहरात मान्सून 6 जूनच्या दरम्यान येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
0 Comments