-->

Ads

EVM हॅक प्रकरनी संबंधितावर भाजप आमदार सह इतरांवर गुन्हे दाखल करा.. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिले पोलिसांना पत्र..


           सोशल मीडियावर वायरल झालेल्या  विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅकिंग करत कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यान्हा विजयी केल्याचा दावा करणाऱ्या आशिष चौधरी नावाचा वैक्तीचा व्हिडीओ प्रकरणी  चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आज शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यान्हा निवेदन दिले .या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी  आशिष चौधरी याने  भाजप आमदार गणपत गायकवाडच्या बोलण्यावर असे केले या मुळे भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांच्यासह इतरांवर  ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. मात्र  भाजप गणपत गायकवाड यांनी आशिष चौधरी वर आपल्या मुलाची सॉफ्टवेअर देतो म्हणून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याने आशिष हा कल्याणच्या आधारवाडी जेल मध्ये आहे  यामुळे सॉफ्टवेअर हॅकिंगचा दावा  करणाऱ्य आशिषची चौकशी पोलीस करू शकत नसल्याने   आशिष  पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यानंतरच या ईव्हीएम मशीन हॅकिंग प्रकरणी सत्य समोर येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रा कडून दिली जात आहे.

Post a Comment

0 Comments