-->

Ads

उमरखेड तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बनला सर्वसामान्यांचा आधार


उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव 

उमरखेड तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सेतू सुविधा केंद्रामध्ये पुरवठा विभाग कोरोना काळात प्रभावीपणे काम करीत असल्याच्या आशादायी चित्र तहसील कार्यालयात पायवयास  मिळत आहे 

 तहसील कार्यालयातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सर्वसामान्यांच्या विभाग म्हणून ओळखला जाणारा पुरवठा विभागात जनसेवेचा केंद्र बनल्याचे चित्र सध्या उमरखेड तहसील मध्ये बघायला मिळत आहे पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या जनसेवा वृत्तीमुळे तसील कडे येणारा नागरिकांचा सेतु सुविधा केंद्र सर्वसामान्य नागरिकांचा आधार झाला आहे कुरुंदा च्या काळामध्ये सामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला कामावर कुराड पडल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न कुटुंबप्रमुख वर पडला होता परंतु रेशन कार्ड द्वारे शासकीय धान्य केंद्रातील मिळालेला अन्यधान्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे कोरोना काळात प्रत्येक महिन्यात वेळेवर अन्नधान्य पुरवले जात आहे की नाही याची दक्षता पुरवठा विभागाने करोणा काळात त्याने घेतली अनेक वेळा घेतली आहे अन्य धान्य वितरित गरजूंना मोफत अन्नधान्य   समन्वय करून दिल्यामुळे पुरवठा विभाग सर्वसामान्याच्या पोटापाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे उमरखेड तहसील मधील सेतू सुविधा केंद्र मध्ये  नाव वाढविणे कमी करणे  यासारखे काम मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र व संचालक यांच्यामार्फत सगळ्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात काम करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments