-->

Ads

पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच..

 


पिंपरी महानगरपालिकेत टेंडर पास करण्यासाठी नऊ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी मनपाच्या स्थायी समिती चेअरमन नितीन लांडगे याचा स्वीय सहाय्यकाला  दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने घेतलं ताब्यात. 


ज्ञानेश्वर पिंगळे असे लाच स्विकाणाऱ्या स्वीय सहाय्यकाचे नाव.


स्थायी समितीचा चेअरमन नितीन लांडगे लाही लाच लुचपत विभागाच्या ताब्यात.


मनपाची सर्वसाधारण सभा चालू असताना लाचलुचपत विभागाच्या कारवाई झाल्याने राज्यभरात प्रचंड खळबळ.

Post a Comment

0 Comments