उमरखेड : प्रतिनिधी संजय जाधव
प्राण आज दि.03 आँगस्ट ला 05 वा. च्या सुमारास उप पोलीस स्टेशन जीमलगट्टा जि .गडचिरोली या ठीकाणी बाहेरच्या तार कुंपन मध्ये एक सांबार अडकली व कुत्रे त्यांचे लचके तोडत होते त्याक्षणी कर्तव्यावर असलेले पोलीस अमंलदार गोपाल घनतोडे यांची नजर पडली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पर्यावरणप्रेमी
पोलीस अमंलदार सुमित राठोड यांना ही माहीती दिली त्याठीकाणी सुमित राटोड तात्काळ पोहचले व एक स्थानिक व्यक्तीच्या मदतीने जीमलगट्टा वनविभागा माहीती दिली वनकर्मचारी तात्काळ घटनास्थळी आले व सुरक्षीत या सांबार ला वनविभागचे कर्मचारी आर .जे .गायकवाड वनरक्षक जिमलगट्टा,
शंकर दारोले, वनमंजुर ,बी .जी मेश्राम, वनमंजुर ,एम.बी कुंजम वनरक्षक रसपल्ली ,यांच्या स्वाधीन करण्यात आले त्यावेळी जिमलगट्टा प्रभारी पोलीस अधिकारी बघमारे साहेब ,पोलीस अमंलदार भसारकर मेजर प्रकाश सांबळे ,रविंद्र खोंबरे तसेच पक्षीप्रेमी वृक्षप्रेमी कविवर्य पोलीस अमंलदार सुमित राठोड उपस्थित होते
0 Comments