राहाता तालुक्यातील लोणी मध्ये पेट्रोलियम करीत असताना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी संशयास्पद गाडी चालत असताना तिची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी दिली.
0 Comments