विकरम राटोड यानी नागरिकाना आपल्या आरोग्यासाठीलस किती फायदेशीर आहे आणि कोरोना या आजारा विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला लस घेणे गरजेचे आहे अशी जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले गावातील नागरिकांनी लसीकरणाला होकार देताच ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाला विनंती करून मेट येथे लसीकरणाचे कॅम्प लावण्यात यावे अशी मागणी केली याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी यांनी दि .4/7/ 2021 रोजी कॅम्प लावून नागरिकांना देण्यात लस देण्यात आली या कॅम्पमध्ये मेट मधील 170नागरीकानी लस घेतली
लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी याच्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी डॉ . गोविदं जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी सचिन फाटले मंडळ अधिकारी तलाठी पावडे व माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम राठोड . विक्रम राठोड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मेटे येथील सरपंच प्रणिता विक्रम राठोड सरपंच प्रकाश राठोड सचिव ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी उपस्थिती दर्शविली होती
0 Comments