-->

Ads

निगंनुर ( नागेशवाडी ) येथे बोरवेलमधून येते गरम पाणी उमरखेड तालुक्यातील घटना


उमरखेड तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील नागेशवाडी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पहिली घटना अंबोडा येते तर दुसरी घटना निगंनुर नागेशवाडी येथील बोरवेलमधून गरम पाणी निगत असल्याची चर्चा सुरू आस्ताना तोच प्रकार उमरखेड तालुक्यातील निगंनुर येथे उघडकीला आली आहे या अजब प्रकाचे आश्र्चर्य वाटतं आहे तरी गावकर्यामध्ये भितिचे वातावरण पसरलेले आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मागील अठवड्यात भुकंपाचे सोम्य धक्के जानवले होते अशातच उमरखेड तालुक्यातील निगंनुर नागेशवाडी गावात एक बोरवेलमधून गरम पाणी येत आसल्याची चर्चा पसरली आहे यामुळें भुकंप झाल्यावर बोरवेलमधून निघनारे गरम पाण्याची चर्चाचा विषय झाला आहे आशातच हा प्रकार



नागरिका समोर आल्याने गावकऱ्यांनी भिंती व्यक्त केली आहे येथील बोरवेल मालक बळीराम अमरसिंग राठोड यांनी सन २०१४ मध्ये बोरवेल खोदला होता त्यांनी अपल्या राहात्या घरी म्हणजे अंगनात बोरवेल खोदले होते हा बोरवेल १२० फुट खोल आसल्याचे घरमालकाने सांगितले आहे या घटनेचा प्रकार तिन महिण्या पासून चालू आहे गरम पाणी निघत आहे सुरुवातीला कमी प्रमाणात पाणी गरम निघत होते आता जास्त प्रमाणात गरम पाणी निगत आहे या विषयी फोन  द्वारे तलाठी यांना सांगितले आहे तरी तलाठी यांनी घटनास्थळा भेट सुद्धा दिली नाही  

`


      ....प्रतिक्रिया ....

बोरवेलमधून सुरुवातीला थंड पाणी येते व काही वेळा नंतर गरम पाणी येते एक गरम बकेट गरम पाणी घेतल्यास त्यामध्ये दोन बकेट थंड पाणी टाकावे लागते गरम पाणी हे भुगर्भातुन येत की काही इलेक्ट्रॉनिक बिघाडामुळे येत आहे अशी चर्चा सुरू आहे मात्र त्या पाईपाला हात लावला तर तेही गरम लागते आसा प्रकार निगंनुर नागेशवाडी येथे आहे  अंकुश राठोड माजी उपसरपंच निगंनुर तथा सामजीक कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments