ऊमरखेड : प्रतिनिधी संजय जाधव
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळी (ई )येथे 15 वा वित्त आयोग मधून विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने सध्या पावसामुळे टाकळी ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य यांनी नियोजन करून आवश्यक आहे तेथे पोल वर बल्प बसवणे कचराकुंडी बसवणे प्रत्येक शाळेमध्ये सनी टायझर मशीन बसवणे सांड पाण्यासाठी बंदिस्त नाली
करून त्या नालीच आज ग्रामपंचायत सरपंच ऊपसरपंचव ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले यावेळी टाकळी ईसापुर येथील सरपंच उज्ज्वला हाके उपसरपंच दिलीप जाधव सचिव विनोद चव्हाण त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी इसापूर ग्रामपंचायत विकास कामा कडे वाटचाल करीत आहे यावेळी टाकळी (ई )येथील नागरिक खेमसीगं जाधव, धर्मा आडे, सुधाकर जाधव, मोहन चव्हाण,बलदेव चव्हाण बाळू चव्हाण ग्रामपंचायत चे टाकळी( ई) ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते
0 Comments