-->

Ads

तृतीयपंथीवर धारदार शस्त्राने हल्ला करून केलेली हत्या हत्येनंतर तृतीयपंथी याने निर्वस्त्र होऊन केले रस्ते बंद.

 मुंबईतील बोरवली विभागातील राम मंदिर सिग्नल जवळ एका तृतीय पंथी यांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली.

 या घटनेनंतर सर्व तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होऊन रस्ता बंद केला आणि प्रदर्शन करण्यात सुरुवात केली.

 एम एच बी पोलीस अधिकारी आणि डीसीपी विशाल ठाकूर  यांनी घटनास्थळी भेट देऊन लोकांना समजावले आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जखमी हालत मध्ये त्या तृतीय पंथीस  जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी चेक करून तृतीयपंथी मृत घोषित झाल्याचे सांगितले.


या प्रकरणांमध्ये एमएचबी पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेतले असून सध्या पोलिस त्यांची विचारपूस करत आहे.

Post a Comment

0 Comments