-->

Ads

उमरखेड तालुका अंतर्गत दिग्विजय सुरेश राठोड यांची युवा सेना तालुका समन्वयक पदी युवा अधिकारी म्हणून निवड




प्रतिनिधी:-संजय जाधव

उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेल्या मेट येथील  शिवसेना तालुका माअध्यक्ष सुरेश राठोड यांचे चिरंजीव दिग्विजय सुरेश राठोड यांची युवा सेना तालुका समन्वयक पदी युवा अधिकारी म्हणून निवड झाली असून, प्रत्येक समाज बांधव यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावे. प्रत्येकांन समाजबांधव यांना न्याय मिळावा,हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन,त्यांचे उमरखेड तालुका सर्कल मधील कामकाज पाहून त्यांची शिवसेना जिल्हा प्रमुख श्री पराग भाऊ पिंगळे यांनी निवड केली. त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.


त्यांची सर्कल मधील कार्यप्रणाली पाहून ही निवड करण्यात आली.

एका सर्वसामान्य माझ्यासारख्या कुटुंबांतील व्यक्तींवर  शिवसेना पक्षा नी माझ्यावर जो  विश्वास दाखऊन,माझ्यावर जी युवासेना तालुका समन्वयक पदाची जबाबदारी टाकली.त्या जबाबदारी ला  कधीही तडा जाऊ देणार नाही... ..

दिग्विजय सुरेश राठोड मेट उमरखेड

Post a Comment

0 Comments