-->

Ads

Big Breaking News ढाणकी येथे होमगार्ड ची गळफास घेऊन आत्महत्या

ढाणकी येथे कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड ने राहत्या रूम वर गळफास घेऊन काल दिनांक 30 जून रोजी रात्री आठ वाजता आत्महत्या केली. 


प्रतिनिधी -संजय जाधव

मूळचा राहुर येथील रहिवासी असलेला शुभम बाबू चप्पलवाड वय 25 वर्ष हा मागील दोन वर्षा पासून बिटरगाव बु पोलीस स्टेशनं ला होमगार्ड या पदावर कार्यरत होता.  काल शुभम ची नाईट ड्युटी होती रात्री 10 वाजले तरी तो ड्युटी वर न आल्याने त्याचा मित्र रूमवर पाहण्यासाठी गेला असता शुभम फासावर लटकलेला आढळला.  अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या शुभम ने असे टोकाचे पाऊल का उचलले या बद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.  तसेच करंजी येथील प्रणिता माणिकवाड वय अं 20 वर्ष या मुलीने देखील आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असून आत्महत्येचे कारण कळले नाही. पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments