-->

Ads

शिरपूर धुळे अखेर 48 तासात 4 दरोडेखोरांना जेरबंद करण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश एक लाख 56 हजार रुपयाची कॅश व दोन मोटरसायकल जप्त

शिरपूर तालुक्यातील खंबाळे शिवारात. दिनांक 1  जुलाई  रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप चालक संजय जयनारायण शर्मा हे  नेहमीप्रमाणे आपल्या दिवसभरातील पेट्रोल डीझेल विक्रीची   1 लाख.56 हजार रुपयांची  रोकड घेऊन दुचाकीवरून.घरी सांगवी येथे जात असतांना खंबाळे गावापासून दोन किमी अंतरावर अचानकणे  दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 5 दरोडेखोरांनी संजय.शर्मा यांना दुचाकी आडवी करून थांबून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून हँडलला लावलेल्या पैशाची बॅग घेऊन पसार झाले होते त्यांची शोधाशोध केली परंतु ते मिळून आले नाही संजय शर्मा यांनी लागलीच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात  अज्ञात  दरोडेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला    पोलीसांनी. रात्रीपासूनच आरोपींची शोध  मोहिमेला सुरुवात केली पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आसपासच्या  परिसर पिंजून काढला  काही तासातच  एका  संशयित दरोडेखोर राहुल मिरचंद्र.पावरा (निंगवाले ) वय 23 रा.बडीयापाणी वरला   याला ताब्यात घेतले

असता त्याची  कसून चौकशी केली असता  असता काही वेळातच  उर्वरित तीन आरोपी रोशन आसाराम पावरा रा  बडीयापाणी वरला  व अजय.सुरेश निंगवाले रा बडीयापाणी  वरला  व राहुल पवार.रा खुटवाडी मध्यप्रदेश यांना पोलिसांनी. ताब्यात घेवून अटक करून चारही दरोडेखोरांना कोर्टात हजर.केले असता तीन.दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली  आहे सदर चोरीस गेलेले  1 लाख 56   हजार रुपयांची रोकड व दोन मोटरसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई बाबतीत नागरिकांकडून सांगवी पोलीसांचे. कौतुक केले जात आहे

सदर.कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित  अप्पर पोलीस अधीक्षक  प्रशांत बच्छाव  उपविभागीय पोलिस अधिकारी  अनिल माने  यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे असई लक्ष्मण गवळी चत्तरसिंग खसावद. योगेश दाभाडे योगेश मोरे संजय देवरे गोविंद कोळी वानखेडेउपनिरीक्षक इसरार फारुकी यांच्या पथकाने  केली आहे


बाईट ... पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सांगवी पोलीस स्टेशन

Post a Comment

0 Comments