-->

Ads

उमरखेड तालुक्यातील जनुना ग्रामपंचायत जनुना येथे covid-19 लसीकरण

जनुना येथे covid-19 लसीकरण



उमरखेड तालुक्यातील जनुना ग्रामपंचायत  जनुना येथे covid-19 लसीकरण करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा अंतर्गत येणाऱ्या  जनुना येथे ग्रामपंचायत जनुना  येथे गावामध्ये   सनी टायझर ची फवारणी आशा वर्कर मार्फत आरोग्यविषयक सर्वे करण्यात आले मास्क वापरा सनी टायझर वापर करा स्वच्छता ठेवा वेळोवेळी मार्गदर्शन केले कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 30ते 45 वर्षावरील नागरिक समोर येण्यास तयार नव्हते त्याच्या मनात भीती होती लस घेतल्याने जास्त आजारी पडते लोक मरतात याबाबत संभ्रम होता तेव्हा   गणेश जाधव शिक्षक यांनी मार्गदर्शन केले  जनुना हे गाव आज कोरोना मुक्त आहे

  कैलास राव मोरे पोलीस पाटील जनुना यानी  नागरिकाना आपल्या  आरोग्यासाठीलस किती  फायदेशीर आहे आणि कोरोना या आजारा विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला लस घेणे गरजेचे आहे अशी जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले गावातील नागरिकांनी लसीकरणाला होकार देताच महसूल प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाला विनंती करून जनुना  येथे लसीकरणाचे कॅम्प लावण्यात यावे अशी मागणी केली याची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा  यांनी दि 23/6/ 2021 रोजी कॅम्प लावून नागरिकांना देण्यात लस देण्यात आली 


लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी याच्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा डॉ . हिगंमिरेCHO पोफळी  यांनी मार्गदर्शन केले यावेळी जनुना  येथील सरपंच  सौ राधाबाई ढाकरे ग्रामपंचायत सदस्य व एसबी धरुर आरोग्य कर्मचारी व संतोष राठोड ग्रामपंचायत सदस्य जनुना येथील तलाठी सावळकर सामाजिक कार्यकर्ते  शिक्षक गणेश जाधव व अंगणवाडी सेविका यांनी उपस्थिती दर्शविली होती

Post a Comment

0 Comments