-->

Ads

उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे ईसापुर तांडा येथे covid-19 लसीकरण

 ३D न्युज  उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव 

उमरखेड तालुक्यातील टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे ईसापुर तांडा येथे covid-19 लसीकरण करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा अंतर्गत येणाऱ्या  पिंपळवाडी येथे 2020 मध्ये तीन कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते ग्रामपंचायत टाकळी अंतर्गत पिपळंवाडी गावामध्ये   सनी टायझर ची फवारणी आशा वर्कर मार्फत आरोग्यविषयक सर्वे करण्यात आले मास्क वापरा सनी टायझर वापर करा स्वच्छता ठेवावी वेळोवेळी मार्गदर्शन केले कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी 45 वर्षावरील नागरिक समोर येण्यास तयार नव्हते त्याच्या मनात भीती होती लस घेतल्याने जास्त आजारी पडते लोक मरतात याबाबत संभ्रम होता तेव्हा कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ  दुबे मार्गदर्शनाखाली ईसापुर पिंपळवाडी येथे कोरोना टेस्ट केले त्या कोरोना टेस्टमध्ये 72 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले इसापूर गाव व तांडा आज कोरोना मुक्त आहे 


गावातील पोलीस पाटील संध्या मारकवार व आशा सेविका आशा राठोड स्वतः सर्वे करून सर्व नागरिकांनी आपल्या लस आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोरोना या आजारा विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला लस घेणे गरजेचे आहे अशी जनजागृती करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले गावातील नागरिकांनी लसीकरणाला होकार देताच ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाला विनंती करून इसापूर येथे लसीकरणाचे कॅम्प लावण्यात यावे अशी मागणी केली याची दखल घेत डॉ सुनील दुबे यांनी दि.3/7/ 2019 रोजी कॅम्प लावून नागरिकांना देण्यात लस देण्यात आली


 लस घेतल्यानंतर घ्यावयाची काळजी याच्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टाचे डॉ संतोष सकरगे  प्राथमिक उपकेंद्र निंगणुर आरोग्य सेविका डि. सी.  नेताम 3D न्यूज जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव  यांनी मार्गदर्शन केले यावेळी आरोग्य सेवक एन. एन. वाघमारे आरोग्य सेवक संभाजी असंनकर अाशा सेविका आशाताई राठोड  अंगणवाडी सेविका डि. डी .जाधव  इसापूर येथील पोलीस पाटील संध्या मारकवार ग्रामपंचायत सदस्य संदेश मोरे यांनी उपस्थिती दर्शविली होती

Post a Comment

0 Comments