-->

Ads

कै. वसंतराव नाईक यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी निवेदन


           महागाव : सर्व सकल समाजांचा वतिने माहागाव तहसीलदाराला  निवेदन ज्यांच्या पावन पदस्पर्शाने ही महाराष्ट्राची मातृभूमी पुणीत  झाली असे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे दैवत ज्यांनी सर्वाधिक प्रदीर्घ काळ या महाराष्ट्राच निष्कलंक राहून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये व पाया उभारणीमध्ये व नवी मुंबई वसवली यामध्ये मोठे योगदान दिले अशा  विदर्भाचे सुपुत्र कै वसंतराव नाईक साहेब या महानायकाचं नाव  या प्रस्तावित असलेल्या नवी मुंबई  येथिल होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी राज्य शासनाने कै वसंतराव नाईक साहेब यांच्या नावाला सत्य आणि  तथ्यांश च्या आधारावर प्राथमिकता द्यावी त्यांच्या कार्याचा यथोचित गुणगौरव करावा या  मागणी करिता आज महागाव तालुक्यातील सकळ समाज बांधवांनी महागाव येथील तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे मागणी करणारा निवेदन देण्यात आला यावेळी महागाव तालुक्यातील सर्व सकळ बांधव उपस्थित होते.



3Dन्युज

संजय जाधव महागाव

Post a Comment

0 Comments