-->

Ads

वाहतूक नियंत्रक उपशाखा ऊमरखेड तर्फे वाहन तपासणी..



         महागाव :  वाहतूक नियंत्रण शाखा ऊमरखेड तर्फे वाहनधारकांना शिस्त लागावी म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन वाहतूक शाखा उमरखेडचे  वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महागाव तालुक्यातील काळी  फाटा येथे वाहनधारकांची तपासणी करण्यात आली  यावेळी वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी विना वाहन परवाना धारकांना व सुसाट पने  वाहनधारकांना आळा बसावा म्हणून आज काळी  फाटा येथे तपासणी करण्यात आली व 42 वाहान चालकाना दंड आकारन्यात करण्यात आला  दंड वसूल करण्यात आला यावेळी उमरखेड पोलिस वाहतूक उपशाखा शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments