नागपूर, 21 जून 2021नागपुरातील पाचपावली पोलिस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या परिसरात एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील पाच व्यक्तींची हत्या नंतर स्वतः आत्महत्या केली ही खळबळजनक घटना रविवारी रात्री ची असून सोमवारी दुपारी एक वाजता पोलिसांना माहिती मिळाली घटना समोर येताच परिसरामध्ये आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी केली. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल मातूरकर असे असून त्याने स्वतःची पत्नी,मुलगा,मुलगी, सासू आणि साळी यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे .. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे..
बाईट- अमितेशकुमार- पोलीस आयुक्त,नागपूर शहर
0 Comments