-->

Ads

खोटी बायको कोर्ट समोर उभी करून केली प्रॉपर्टी ताब्यात..



                 पुणे : घटना आहे पुण्यातील एका जोडप्याची कविता जाधव चा नवरा राहुल जाधव याला उच क्लास औविष जगण्याची सवाई आहे पण न काही काम करत .? होऊ शकेल का अस राहुल या साठी बायकोचे कमाई आणि जमा कुंजी वर जगात होता मात्र ते त्याला पुरेसा नसायचं म्हणून त्याने एक वेगळी शकलं लढवली. बायकोची प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी राहुल ने एक खोटी बाई आणि बोगस प्रॉपर्टी चे पेपर तयार केले आणि मास्क लावून खोटी बायको उभी करून खोटी सही मारून प्रॉपर्टी ताब्यात घेतली.. ही घटना कविता जाधव ला कल्यानंतर तिने त्वरित  मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्याकडे धाव घेतली.

रुपाली पाटील म्हणल्या.. 

    कोरोनाच्या काळात सरकार म्हणताय मास्क लावा पण मास्क लावून आमच्या महिला गृहिणीला करोडो रुपयांचा गंडा बसला प्रॉपर्टी घेऊन तर तिच्या वर सी सी ती वि लावून पाळख ठेवत होता या राहुल जाधव वर तावरीत कारवाई वाहावी याचे प्रेतन केले जाईल.


Post a Comment

0 Comments