उमरखेड तालुक्यातील दीघडी वासीयांची बऱ्याच वर्षांपासूनची प्रलंबित असलेली रस्त्याची मागणी आज ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर येथे पूजन करून मा. आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते आज दिघडी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होणाऱ्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
उमरखेडः- प्रतिनिधी संजय जाधव
या प्रसंगी श्री विठ्ठलराव दगडोजी राणे पा. ,दिपकराव राणे उपसरपंच, भुजंगराव शिंदे ,देवराव पाटील, आनंदराव राणे, चेअरमन ,डॉ कल्यानराव राणे ,विठ्ठलराव पाटील माजी आ.जि. उपाध्यक्ष, विठ्ठलराव राणे,परमानंद कदम ,डॉ आनंदराव राणे ,बाबुराव राणे,अरविंद देवसरकर ,
आनंदराव पाटील,पुंजाराम शिंदे ,गणेशराव राणे ,ह भ प प्रकाश महाराज, उत्तमराव राणे,गजानन पवार, गजानन राणे,विठ्ठल वानखेडे,ठेकेदार जयंत चिद्दरवार व त्यांचे सहकारी, ग्रामसेवक कोथळकर व गावातील सर्व
मान्यवरांच्या उपस्थितीत भुमीपुजन संपन्न झाले व गावातील सर्व नागरिकांनी रस्ता होत असल्याबद्दल मा. आमदार नामदेवराव ससाने साहेब यांचा ग्रामस्थाकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ आनंदराव राणे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष उमरखेड यांनी केले.
0 Comments