काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील 'शिवभोजन थाळी केंद्रा'ची पाहणी करून गरजूंना शिव भोजन थाळीचं वाटप केलं,
याचबरोबर ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बांधकाम कामगार,घरकामगार,रिक्षा चालक यांना जशी आर्थिक मदत जाहीर केलीय,
त्याचप्रमाणे सोलापूर मधील विडी आणि यंत्रमाग कामगारांना ही किमान 2000 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी प्रणिती शिंदेंनी केलीय.
0 Comments