अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे कोरोना जनजागृतीची गुडि बलिदान चौक येथे उभि करण्यात आली .
जगभरामध्ये व संपुर्ण भारतामध्ये जो कोरोनाचा उद्रेक चालु आहे त्या पासुन जनतेचा बचाव व्हावा या त्या साठि मास्क वापरणे, सतत हात धुत राहणे, हात धुणे शक्य नसेल तर सॅनेटायझ करणे, दोन व्यक्ती मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे या व अनेक संदेष देणारे फोटो गुडिला लावुन कोरोना जनजागृतीची गूडि बलिदान चौक येथे अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे उभारण्यात आली. सदर वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांनी सांगितले
कि गेल्या चार वर्षा पासुन वेगवेगळ्या सामाजिक संदेश देणारी गुडि उभी करण्यात येते सध्याला कोरोनाचा जो संसर्गजन्य रोग भारत भरात पसरलेला आहे त्यापासून बचाव करणारे नियम लावुन यंदाचा गुडि पाडवा साजरा करण्यात आला आहे व लवकरात लवकर कोरोना सावट दुर व्हावे अशि अपेक्षा सदर गुडि उभारताना व्यक्त केली व जास्तित जास्तित जास्त काळजी घेवुन कोरोनापासुन जनतेने दुर रहावे असे आव्हान केले.सदर वेळी विनोद कर्पेकर, नरेश मुन्नुरेड्डि, रूपेश दुधनी, संजय कुंभार, सोमा चडचणकर, दादा पवार, मेघराज बोळकवठेकर, बसवराज कुंभार आदिच्या उपस्थित कोरोनाची जनजागृतीची गुडि उभारण्यात आली.
0 Comments