-->

Ads

भारतीय जनता पार्टीच्या झटक्याने आली हदगाव नगरपरिषदेला जाग


प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड

 हदगाव नगर परिषद मार्फत उचलला जाणारा घनकचरा वेळेवर न उचलता चार ते पाच दिवस विलंबाने उचलला जात होता शहरातील नाल्या सफाई योग्य वेळी साफ केल्या जात नव्हती त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरलेली आहे तसेच शहरात झाडझुड वेळेवर केली जात नव्हती वरील प्रमाणे साफसफाई मध्ये निष्काळजी दिसून येत असून कंत्राटदार जास्तीत जास्त नफा कसा राहील या उद्देशाने काम करीत होते परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच कंत्राटदाराची निष्काळजी covid-19 साठी पोषक आहे तरी योग्य कारवाई व्हावी असेदेखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे काल दिनांक 23 रोजी हदगाव नगर परिषद येथे भारतीय जनता पार्टीचे हदगांव तालुका अध्यक्ष निळू पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते हदगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन आज हदगांव शहरामध्ये गल्ली बोळी मध्ये घन कचरा उचलण्यासाठी घंटागाडी पाठवली असल्याचे दिसून आले आहे

Post a Comment

0 Comments