शिवसेना उत्तर भारतीय विभागाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे आणि शिवसेना शाखा संघटक, महिला आघाडी किरण प्रमोद कुमार चौबे यांच्यामार्फत बुवापाडा,
वार्ड क्र.8, वीटभट्टी परिसरात संसर्गजन्य रोग पसरवणाऱ्या डास व इतर जंतूंचा नाश करण्यासाठी स्वखर्चाने धूर फवारणी केली जात आहे. ज्यामुळे नागरिकांना आणि रहिवाशांना डास आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून दिलासा मिळाला आहे.
वेळोवेळी आवश्यकतेनुसार अशी फवारणी करण्यात येईल असे आश्वासन प्रमोदकुमार चौबे आणि
किरण प्रमोदकुमार चौबे यांनी नागरिकांना व रहिवाशांना दिले.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments