-->

Ads

N R C कामगारांना न्याय कधी मिळणार ?

           कामगार रहात असलेल्या इमारतीवर बुल्डोजर



कल्याण जवळील N R C कंपनी 2008 पासून व्यवस्थापनाने बंद केली असून कामगारांचा लढा 


N C R T दिल्ली कोर्टात दाखल असून कोर्ताकडुन निकाल लागला नसतानाही आणि कामगारांची  थकीत देणी दिली नसतानाही कामगार रहात असलेल्या इमारतीवर बुडोझर चालव्ण्याचे धाडस कंपनी व्यवस्थापनाने केल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला. 

तसेच आठ दिवसापूर्वी बंद असलेल्या बंगल्या वर पोक्ल्यांद च्या सहायाने तोड मोहीम सुरू असताना ही कामगारांनी विरोध करत तोड मोहीम थांबवली होती. पुनः  


दि20 जानेवारीला सकाळच्या सुमारास तीन पोक्ल्यांद च्या सहायाने बंगले तोडण्यात येत आहे. हे कळताच महिला व पुरुष कामगार एकवटून विरोध करीत तोड काम थांबवले. या वेळी कामगार नेत्यांनी आंदोलन करण्याचा इशारा देतं कंपनी व्यवस्ठापनेच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments