खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक
अंबरनाथ : ( उस्मान शाह ) रविवारी दि. १२ जुलै रोजी अंबरनाथ पूर्वेकडील पनवेलकर सभागृहात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि त्यावरील प्रतिबंध व त्याबाबतच्या जबाबदाऱ्या ठरविण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत प्रांताधिकारी व पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरसे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंजितसिंग बग्गा, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी नगरसेवक एड. निखिल वाळेकर यांच्या व्यतिरिक्त शहरातील सर्व पक्षांचे माजी नगरसेवक यांच्या सहित पत्रकार कमर काझी, शरद पवार, राजेश जगताप आदी पत्रकार उपस्थित होते.

0 Comments