-->

Ads

 हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला फाशी द्या
जिजाऊ ब्रिगेड ची निवेदनाद्वारे मागणी


हदगांव:- जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुणीला भर चौकात पेटून अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी देण्यात यावी यासाठी हदगांव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कुसे, व लेडीज पोलीस कदम मॅडम यांना दिले तर तसेच हदगांव तहसील कार्यालयात गोडबोले सर यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष वर्षाताई देशमुख, सुशीला सुर्यवंशी, विजया देवकर, सुमित्रा जगताप, सिमा मुधोळकर,व तसेच जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रतिनिधी शुभम तुपकरी हदगांव- नांदेड

Post a Comment

0 Comments